जपान आणि संधी : सेवानिवृत्तीचे वय ७० वर्षे!
मी २००४ मध्ये जपानमधील पहिला जॉब सुरू केला, तेव्हा सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ५८ वर्षे होती. जपानमध्ये साधारण वयोमान १०० वर्षांच्या पुढे आहे आणि २५-६० वर्षे वयोगटातील काम करणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस कमी होते आहे. त्यामुळे जपानमध्ये काम करणाऱ्या लोकांचा खूप तुटवडा आहे. या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन जपान सरकारने सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्ष केले होते. मागच्या वर्षी…
Details