जपान आणि संधी : भारतीयांसाठी जपानचा व्हिसा
माझा २००४मध्ये पहिला जपानी व्हिसा व्यावसायिक होता. तो मिळवण्यासाठी मला ४ आठवडे लागले होते. नंतर तो व्हिसा ‘वर्क व्हिसा’मध्ये बदलण्यासाठीही मला जवळजवळ ८ आठवडे लागले. मागील दशकांच्या तुलनेत भारतीयांसाठी जपान व्हिसा मिळण्याची प्रक्रिया खूप सोपी झाली आहे. हा बदल प्रकर्षाने जाणवतो. जपान हा एक सुंदर देश असल्यामुळे जपानला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्याही खूप वाढली आहे.…
Details