जपान आणि संधी : जपानी मोटारींना भारतीय ‘हात’!
जगात सगळ्यात जास्त विकली जाणारी कार म्हणजे सुझुकी (भारतामध्ये मारुती सुझुकी) आणि सगळ्यात चांगली कार म्हणजे टोयोटा. आश्चर्य म्हणजे, दोन्ही कार जपानी आहेत. जपानच्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये आपल्या मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल इंजिनिअर्सना कशा प्रकारच्या संधी आहेत, ते आपण पाहूया. १९०२ – जपानने पहिली कार तयार केली १९१४ – पहिली मित्सुबिशी कार तयार झाली. १९२५ –…