जपान आणि संधी : हिरागाना, काताकाना, कांजी!
अनेक लोक मला विचारतात की, मी जपानी भाषा शिकायला कशी सुरुवात केली, तेव्हा मला कुणी मार्गदर्शन केले होते? मी डिप्लोमाच्या पहिल्या वर्षाला असताना फावला वेळ योग्य रीतीने कसा वापरायचा याचा विचार करत होते. त्याचवेळी मैत्रिणीबरोबर पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमध्ये गेले होते. जपानी भाषेची लिपी चित्रमय आहे हे एका नोटीस बोर्डवर पहिले आणि विचार केला, की माझी…