जपान आणि संधी : जपानची भारतातील आगामी गुंतवणूक
कोरोनामुळे जपानमध्येही आर्थिक नुकसान झाले आहे, परंतु जपानची मूळची वृत्ती संकटाचा योग्य रीतीने सामना देण्याची आहे. त्यामुळे जपानने त्यांचे चीनमधील व्यवसाय दुसरीकडे हलवण्याचा मोठा निर्णय घेऊन २ कोटी डॉलरचे पॅकेज जाहीर केले. व्यवसाय कुठे स्थलांतरित करावे या देशांची यादीही जाहीर केली होती. सुरुवातीला भारत या यादीमध्ये नव्हता. तथापि, २०२०च्या ऑगस्टपर्यंत व्यवसायाच्या सर्वेक्षणामध्ये बरेच बदल झाले.…