जपानी पर्यटन व्यवसायात नोकऱ्यांचा ‘बहर’!
जपानी लोक स्वतःही खूप पर्यटन करतात. जपानमध्ये २१ वर्ल्ड हेरिटेज साइट आहेत. टोकियो, क्योतो, नारा, हिरोशिमा, कोबे, होक्काइदो, ओकिनावा अशी अनेक शहरे वेगवेगळ्या ऋतूमध्ये पर्यटकांना आकर्षित करतात. ” अतिथी देवो भव: हे जपानमध्ये पदोपदी अनुभवयाला मिळते. जपानमध्ये पर्यटन व्यवसाय हा खूप मोठा असून, २०१८मध्ये ३ कोटी ११ लाख ९० हजार परदेशी पर्यटक येऊन गेले. जपानी…