जपान मध्ये डॅाक्टर, परिचारिकांना मोठी संधी
तरुण आणि काम करणाऱ्या व्यक्तींची कमतरता असल्यामुळे पुढील वैद्यकीय क्षेत्रांमध्ये जपानमध्ये संधी आहेत. नर्सेस- भारतामधील नर्सिंगचा कोर्स, ‘लेव्हल ३’पर्यंतचे जपानी भाषा आणि त्याच बरोबर मेडिकल क्षेत्रातील जपानी भाषेचा शब्दसंग्रह असावा. याचे विशेष कोर्सेस भारतामध्ये घेतले जातात. नर्सिंग शिकत असतानाच किंवा त्याआधीच जपानी भाषा शिकल्यास उपयोग होऊ शकतो. जपानमध्ये सुमारे २ लाख नर्सेसची गरज आहे. मुली…