जपान आणि संधी : अन्नधान्य बाजारपेठ आणि निर्यातीच्या संधी
जपानमधील अन्नधान्य बाजारपेठ २०१९ ते २०२४ मध्ये ६.३ टक्क्यांनी वाढणार, असा सर्व्हेचा निकाल आहे. जपानची उपाहारगृह संस्कृती बदलत आहे आणि साखळी हॉटेल्सचे प्रमाण वाढते आहे. उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याचा कल वाढत चालला आहे. जपानी उत्पादकांना प्राधान्य मिळत आहे. जपानमध्ये जपानबाहेरील प्रवासी मोठ्या प्रमाणात येतात, त्यामुळे हॉटेल्समध्ये जपानी पदार्थांबरोबरच बाहेरील देशांतील पदार्थही मिळू लागले आहेत.…