कौशल्य आहे? जर्मनीत आहे संधी!
जर्मनी आणि महाराष्ट्र या दोघांमध्ये एक अतूट नाते निर्माण होत चालले आहे. त्याचे कारण असे की महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आणि शहरांमधून अनेक नोकरदार तसेच विद्यार्थी मास्टर्स (पोस्ट ग्रॅज्युएशन) च्या निमित्ताने जर्मनीमध्ये सध्या येत आहेत. जर्मनी मध्ये आलेला प्रत्येक मराठी माणूस हा नक्कीच डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्चर, किंवा अन्य एखाद्या विषयातला उच्चशिक्षित असतो त्या कारणास्तव मराठी माणूस…